डार्क वेब

Dark web

नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे,
आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत.
मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांगायला लावली .
प्रामुख्याने वेबचे तिन प्रकार पडतात.


१).  सरफेस वेब
२).  डार्कवेब (deep web)
३).  मलेशिया वेब


आज आपण डार्क वेब साईट बदल माहिती घेऊ.तर डार्क वेब म्हणजे त्या वेबसाईट त्या गुगल वर आपण पाहू शकत नाहीत किंवा गुगल सर्च इंजिन त्या वेबसाईट आपल्या पर्यंत येऊ देत नाही कारण त्या वेबसाईटवर अनेक अवैध कामे केले जातात. सरफेस वेब म्हणजे आपण वापरतो तो इंटरनेट चा भाग तो फ़क्त 1% आहे पण डार्क वेब हे 99% आहे . डार्क वेब हे tor brouser ने चालवण्यात येते आणि डार्क वेब किंवा आपण इंटरनेट चा काळा भाग म्हणू शकतो तो वापरण्या साठी आपल्या कडे वेब address असावा लागतो त्या शिवाय वेबसाईट सापडणे शक्य नसते डार्क नेट वापरण्यासाठी आपलीची गुप्त ता ठेवणे गरजेचे असते कारण अनेक देशात डार्क वेबसाईटवर बंदी घातली आहे , डार्क वेब
सर्च करण्यासाठी आपल्याला vpn वापरावा लागतो त्याने आपले location दुसरे दाखवते. त्यामुळे आपल्याला कोणी पकडू शकत नाही.
डार्क वेब वर खलील अवैध कामे होतात.
अमली वस्तूची विक्री

१) हिट मॅन
२) रेड रूम
3) विष विक्री
४) औषधे विक्री
५) मानवी तस्करी
६) हत्यार विक्री
७) आत्मा विक्री


                       १) अमली पदार्थ विक्री : 

डार्क वेब वर अनेक अवैध कामे होतात त्या पैकी हे एक अमली पदार्थ म्हणजे दारू ,
गांजा,सिगारेट, ट्रकस, ह्या प्रकार च्या वस्तू ह्या डार्क वेब वर विकन्यात येतात.त्या मुळे आपण कल्पना करू शकता की डार्क वेब किती भयंकर आहे.

                       २) हिट मॅन :

डार्क वेबवर अनेक अश्या वेबसाईट आहेत त्या सुपारी घेऊन हत्या करतात त्या सर्व वेबसाईटला हिट मॅन असे म्हणतात. त्या साठी योग्य पैसे द्यावे लागतात

              ३) रेड रूम:  (RED ROOM)

लाल खोली के आहे ही एक भयंकर जागा असून ह्या मध्ये एकाद्या माणसाचे हात पाय कापले जातात ते सर्व पैशावर अवलंबून असते तुम्ही समजा
त्या वेबसाईट च्या अडमिंन ला सांगितले की 100$ देईल
त्या व्यक्तीचे डोळे काढा तर अडमिंन लगेच डोळे काढतो
ही वेबसाईट कायम लाईव्ह असते, पण हा सर्व प्रकार कुठे होतो हे कोणालाही माहीत नाही पण ह्या शिते पर्यंत पोहचण्यासाठी आपल्याला त्या वेबसाईटचा addrees माहीत पाहिजे आणि त्या वेबसाईट वर गेल्या नंतर त्या ग्रुपचा मेंबर बनने आवश्यक असते .

                         ४) औषध विक्री : 

मेडिकल क्षेत्रात खूप प्रगती झाली आहे पण काही औषधे अशी ही आहेत ती खूप हानिकारक आहे कारण त्या वेबसाईटवर अशे औषधे मिळतात उदा:
हृदय विकार आणण्याचं औषध
माणसाला वेडे बनवण्यासाठी औषधे
हे औषध कोंड्याही देशात मिळत नाहीत ते फक्त डार्क वेब वर मिळतात.
त्या प्रमाणे विष पण ह्याच ठिकाणी मिळते
 
                                ५) हत्यार विक्री: 

डार्क वेबवर हत्यार पण विकण्यात येतात
ते घेण्यासाठी अनेक अतिरेकी डार्क वेब वापरत असतात त्या मुळे डार्क वेब किती भयंकर जागा आहे हे आपल्याला समजते.

                                  ६)  आत्मा विक्री:

होय जगात आत्मा पण विकली जाते पण मी दावा करू
शकत नाही की हे खरे आहे की खोटे फक्त मला माहित
आहे ते आपल्या पर्यंत पोहचवत आहे.

ह्या प्रकारे डार्क वेबवर बरेच काही मिळत असते त्यात तुम्ही विचार करत असणार की पैसे कसे देता येतात
तर डार्क वेबवरचे प्रत्येक व्यवहार डॉट कॉइन मध्ये होतात ते नंतर ते त्या देशातील चालना प्रमाणे बदलले
जातात. डार्क वेब वर  सामन्य लोकांना काहीच ठेवलंल
नाही.

डार्क वेब कोण वापरते?

डार्क वेब अनेक अवैध काम करणारे लोक वापरतात असे नाही डार्क वेब वर काही अशी माहिती आहे ती काही लोकांसाठी उपयोगी असते अनेक घटना त्या मांगील सत्य ह्याच वेब वर असते त्या मुळे काही गुप्तचर यंत्रणा , काही पत्रकार ह्या इंटरनेट चा वापर करतात पण त्यांना सरकार कडून हे करण्यास परवानगी असते पण
सामन्य लोक ह्याचा वापर करू नका कारण सायबर सेल चे अधीकारी आपल्यावर लक्ष्य ठेवत आहेत आणि तस
पण डार्क वेबवर आपल्या साठी काहीही नाही.

  सूचना


डार्क वेब वापरने आपल्यासाठी धोकादायक असू शकते कारण अश्या ठिकाणी पोलीस नजर ठेवून
बसलेले असतात. आणि आपले location त्यांना माहीत पडले तर आपल्याला जेलची हवा घवी लागेल
कारण भारतात 2005 पासून डार्क वेब वर बंदी घालण्यात आली आहे .


संदर्भ: विकिपीडिया
HTTPS://WWW.WIKIPIDEA.COM
YOUTUBE :SAGAR KI VANI & TECHNICAL SAGAR YOUTUBE CHANNELS

HITESH KUMAR' TECHNICAL DOST
OTHER : INTERNET
PHOTO: WWW.GOOGLEIMAGE.COM

WRITER : MR.HARSHAL AHIRE
PLZ SHERE THIS PAGE AND LIKE MY  FACEBOOK PAGE MARATHI NET HELP

PHOTO EDITOR :HARSHAL SONAWANE

MY MARATHI NET HELP WHATTSAPP GROUP LINK:  https://chat.whatsapp.com/DEPNhUm6sFxF1OuEtWzX4l

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.