How to root mobaile without pc in marathi net help

आपला स्मार्टफोन रुट कसा करावा
तो android mobaile वापरतो,
त्याला कुठे ना कुठे रुट हा शब्द
नक्कीच ऐकला असेल.
काही android application ला रुटची
गरज असते, रुट चे काही नुकसान पण
आहेत
१)रुट केल्यास मोबाईलची वाँरटी संपते.
२) मोबाईल बंद पडू शकतो,
आज मी आपल्याला आपला मोबाईल
कसा रुट करायचा ते सांगणार आहे.
आपण आपला मोबाईल आपल्या मोबाईल
वरच काही स्टेप मध्ये यशस्वी पणे रुट
करु शकतो.

आपला फोन रुट करा .

फोन रुट करताना आपल्या जबाबदारी ने करावा.
android phone ला phone च रुट करणे सोपे
आहे,आपल्याला  फक्त आपल्या मोबाईल वर
एक अँप डाऊनलोड करावे लागेल.
चला पाहु आपला स्मार्टफोन कसा रुट करावा ते.

step (1) सर्वात पहीले आपल्या मोबाईल वर 

       kingroot हे अँप डाऊनलोड करा.
       आपण येथुन डाऊनलोड करु शकताKing root app downlod

step (2) King root app Downlod                    झाल्यावर install करून घ्या.


step (3) kingroot app install                                    झाल्यानंतर  त्याच्यावर Root चा                         option येणार, आपण त्याच्या वर                        क्लिक करा,


step (4) नंतर या प्रकारे आपली rooting                        process  सुरु होऊन जाणार, ते                          टक्क्याच्या रुपात दाखवणार

या प्रकारे आपली रुटींग प्रक्रीया पुर्ण                    होऊन जाणार ते पण कँम्प्यूटर शिवाय ,
आपला फोन रुट झाल्यानंतर  reboot होऊ शकतो,हे पण पहा :Ek phone madhe don whatsapp acount kashe add karayche
ही मेथड खुप सेफ आहे.आपला मोबाईल  डाडा पण आहे तो पण सेफ राहतो.
android phone root करणे किती सोफे आहे, ते आपण शिकुन घेतले.
सुचना :-android phone root झाल्या नंतर कोणतीही वस्तु फोन वर आल्यावर फोन कायमचा बंद पडु शकतो .


२ टिप्पण्या:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.