Ek phone madhe don whatsapp acount kashe add karayche
एका मोबाईल मध्ये दोन
व्हाटसअप अकाऊट कसे
चालवता येतात??
व्हाटसअप हे ऐक सर्वात
जास्त वापरात असलेले
अँप आहे .
पण आपण शिकणार
आहोत एका मोबाईल वर दोन
व्हाटसअप कसे चालवतात,
ते सर्व प्रथम आपण प्ले स्टोअर
मध्ये जाऊन पँरलर स्पेस हे 2.5mb
च अँप डाऊनलोड करा .
त्या नंतर ते अँप उघडून त्यात
आधिक च चिन्ह दाबा नंतर
त्यात आपले अप दिसतात
त्या पैकी व्हाटसअप निवडा
नंतर व्हाटसअप ओपण करा व
आपला दुसरा मो नं टाकून नवीन
आकाउंट तयार करा ,
आपण फक्त व्हाटसअप च नाही
कोणतेही अँप दोनदा वापरु
शकतो .example :- games,email ,
काही अडचण आल्यास काँमेन्ट करा
व्हाटसअप अकाऊट कसे
चालवता येतात??
व्हाटसअप हे ऐक सर्वात
जास्त वापरात असलेले
अँप आहे .
पण आपण शिकणार
आहोत एका मोबाईल वर दोन
व्हाटसअप कसे चालवतात,
ते सर्व प्रथम आपण प्ले स्टोअर
मध्ये जाऊन पँरलर स्पेस हे 2.5mb
च अँप डाऊनलोड करा .
त्या नंतर ते अँप उघडून त्यात
आधिक च चिन्ह दाबा नंतर
त्यात आपले अप दिसतात
त्या पैकी व्हाटसअप निवडा
नंतर व्हाटसअप ओपण करा व
आपला दुसरा मो नं टाकून नवीन
आकाउंट तयार करा ,
आपण फक्त व्हाटसअप च नाही
कोणतेही अँप दोनदा वापरु
शकतो .example :- games,email ,
काही अडचण आल्यास काँमेन्ट करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: