पाण्यात पडलेला मोबाईल कसा चालु करावा

नमस्कार,
आजचा खुपच महत्वपुर्ण लेख आहे.
की ओला मोबाईल कसा सुकवणार.
आपल्या सर्वाच्या जिवनात मोबाईल
ने महत्वपुर्ण जागा बनवलेली आहे.
आज आपला आंनद आणि
मनोरंजनाचे साधन मोबाईल आहे.
आणी फक्त मनोरंजन नाही तर
आपल्या जिवनातील प्रत्येक काम
मोबाईल वर होतात.
आपण जेवन करत असु किंवा
इतर काम करत असु पण
आपला मोबाईल आपल्या जवळ
असतो, एक तास तरी मोबाईल
जवळ नसेल तर आपण फार
हैराण होऊन जातो.कारण एक
काँल आपले जिवन सुधारु शकतो
तर एक मिसकाँल आपले जिवन
बरबाद करु शकतो.आपण सर्व
जण आपल्यामोबाईलची काळजी
घेतो,की आपला मोबाईल खराब
न व्हावा म्हणुन.
पण कधीकधी आपल्याला मोबाईल
ची परीपुर्ण माहीती नसल्यामुळे आपण
निट CARE करु शकत नाही
त्या मुळे आपला मोबाईल खराब
होऊन जातो.
त्या करता आपल्याला माहीत असणे
फार गरजेचे आहे.की ओल्या मोबाईल
ला कोरडे कसे करावे ते,तर वेळ वाया
न घालवता मुद्यावर येवु आणी माहीत
करुन घेवु की ओला मोबाईल कसा
सुकवावा ते.

Step1:
तर आपला फोन पाण्यात पडला
तर तो लवकर पाण्या बाहेर काढा. नाही तर
आपला मोबाईल जास्त खाराब होईल.

Step 2 :
आपण लगेज आपल्या मोबाईलची
बँटरी काढावी ,त्या बरोबर SIMCARD,
MEMORYCARDपण बाहेर काढून ठेवा
आणी तेव्हा पर्यत मोबाईल पुर्ण पणे कोरडा होत
नाही तोव्ह पर्यत मोबाईल आँन करु नका.

Step 3 :
मोबाईलचे मागचे झाकण खोलुन मोबाईल
काँटन कापडावर किंवा SOFT PAGE  वर ठेवा.
Step 4 :

आता कोणत्याही नराम कपड्याने
हळुवारपणे पुसा,ध्यानात ठेवा मोबाईल थोडा पण
हलवु नका,कारण असे केल्याने मोबाईल मध्ये
  शिरलेले पाणी मोबाईल मध्ये पसरून जाईन
त्याच्याने आपला मोबाईल  बिघडु शकतो.
आपण आपल्या  मोबाईल कोरडा करण्यासाठी
VACUUM CLEANER उपयोग  करु शकता
पण लक्षात ठेवाकी VACUUM CLEANER
ला मोबाईल च्या अगदी जवळ नेऊ नका
नाही तर SHORT CIRCUIT होण्याचा धोका असतो.
Step 5:

तरी पण मोबाईल कोरडा होत नसेल
तर तांदळाच्या  साह्याने कोरडा करु शकतो
एक वाटी तांदूळ  घ्या (कोरडा तांदूळ ) आणी
त्याच्यात मोबाईल पुर्ण पणे झाकुन ठेवा
आणी 20ते24तास तसाच ठेवा.

STEP 6 :
20 ते 24 तासा नंतर मोबाईल
काढा व त्याचात बँटरी टाका आणी मोबाईल आँन करा.
(बरेच मोबाईल या STEPपर्यत सुरु होऊन जातात.
आणी नाही झाला तर मोबाईल दुकानात  घेवुन जा)
मी तुम्हाला या POST च्या माध्यमातून
आपल्या पाण्यात पडलेला मोबाईलला कोरडे
करण्या साठी काही TRICKS सांगीतले आहेत.
आम्हाला नाही वाटत की आपला मोबाईल
कधीही पाण्यात न पडो, मोबाईल पाण्यात पडलातर
घाबरुन जाऊ नका कारण मानुस घाबरुन
काहीपण चुक करतो, आपल्या एका चुकी
मुळे आपला फोन कायमचा बंन्द पडू शकतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.