How to get wi fi password in marathi
Wifi चा पासवर्ड कसा मिळवावा
आपण एखाद्या कार्यालया जवळ
आहात किंवा काँलेज जवळ....
आपल्याला wifi range मिळते पण
wifi connect करण्यासाठी password
विचारला जातो. पण आपल्याला पासवर्ड
माहित नसतो चिंता करु नका या पुढे
आपण कोणत्याही वाय फायचा
पासवर्ड माहीत करुन घेवु शकता.
मला काही इ मेल आले होते ते खाली
देत आहे.हे पण पहाhow-to-root your mobaile-without pc
* सर,hacking वर पोस्ट लिहा.
* facebook hack कसे करावे.
* Brut-force attack म्हणजे काय.
* wifi कसे hack करावे किंवा wifi चा
पासवर्ड कसा माहीत करावा
तर मिञांनो Hacking आणि craking
शिकणे, सोपे काम नाही, पण
तुम्ही मनाने केले तर सर्व सोपे आहे!
या पोस्ट मध्ये hacking तर
नाही शिकवु शकत पण मी
तुम्हाला एक trick शेअर करत आहे.
ह्या trick चा वापर करुन तुम्ही जगात
कोणाचेही wifi चा पासवर्ड
माहीत करुन घेवु शकता.
HOW TO GET ANY WIFI
PASSWORD IN MARATHI
(1) सर्वात पहिले play store मधुन
wifi map हे application
download करा.
(2) Wifi map app install करा.
(3) Wifi map install झाल्यावर ते
अँप simply open करा
अँप open झाल्यावर तुम्हाला
एक मँप दिसेल.
त्याला वायफाय मँप म्हणतात.
त्याच्यात आपण पाहु शकतो
blue colour चे फुगे दिसता
याचा अर्थ तुमच्या परीसरात
तेवढे वाय फाय enable आहेत,
त्याचे निशाण हा निला रंग दर्शवितो
तुम्हांला फार कठीण
काम नाही करायचे.फक्त
आपल्या फोनवर अँप
डाऊनलोड करा आपला परीसर शोधा
निल्या रंगाच्या फुग्यावर क्लिक करा.
क्लिक केल्या नंतर लगेच आपल्या
समोर त्या wifi चा पासवर्ड दिसु लागतो.
wifi connect करतांना पासवर्ड
विचारला तर तो पासवर्ड
टाकून वाय फाय वापरु शकतो,
आपण एखाद्या कार्यालया जवळ
आहात किंवा काँलेज जवळ....
आपल्याला wifi range मिळते पण
wifi connect करण्यासाठी password
विचारला जातो. पण आपल्याला पासवर्ड
माहित नसतो चिंता करु नका या पुढे
आपण कोणत्याही वाय फायचा
पासवर्ड माहीत करुन घेवु शकता.
मला काही इ मेल आले होते ते खाली
देत आहे.हे पण पहाhow-to-root your mobaile-without pc
* सर,hacking वर पोस्ट लिहा.
* facebook hack कसे करावे.
* Brut-force attack म्हणजे काय.
* wifi कसे hack करावे किंवा wifi चा
पासवर्ड कसा माहीत करावा
तर मिञांनो Hacking आणि craking
शिकणे, सोपे काम नाही, पण
तुम्ही मनाने केले तर सर्व सोपे आहे!
या पोस्ट मध्ये hacking तर
नाही शिकवु शकत पण मी
तुम्हाला एक trick शेअर करत आहे.
ह्या trick चा वापर करुन तुम्ही जगात
कोणाचेही wifi चा पासवर्ड
माहीत करुन घेवु शकता.
HOW TO GET ANY WIFI
PASSWORD IN MARATHI
(1) सर्वात पहिले play store मधुन
wifi map हे application
download करा.
(2) Wifi map app install करा.
(3) Wifi map install झाल्यावर ते
अँप simply open करा
अँप open झाल्यावर तुम्हाला
एक मँप दिसेल.
त्याला वायफाय मँप म्हणतात.
त्याच्यात आपण पाहु शकतो
blue colour चे फुगे दिसता
याचा अर्थ तुमच्या परीसरात
तेवढे वाय फाय enable आहेत,
त्याचे निशाण हा निला रंग दर्शवितो
तुम्हांला फार कठीण
काम नाही करायचे.फक्त
आपल्या फोनवर अँप
डाऊनलोड करा आपला परीसर शोधा
निल्या रंगाच्या फुग्यावर क्लिक करा.
क्लिक केल्या नंतर लगेच आपल्या
समोर त्या wifi चा पासवर्ड दिसु लागतो.
wifi connect करतांना पासवर्ड
विचारला तर तो पासवर्ड
टाकून वाय फाय वापरु शकतो,
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: