द ब्लू सुसाईड गेम काय आहे.???
द ब्लू सुसाईड गेम
मुंबई मध्ये एका नववीत शिकणाऱ्या 14 वर्षीय मुलाने 29 जुलैला शनिवारी त्यांच्याच इमारतीच्या टेरिस वरून उडी मारून केली त्याच्या आत्महतेयचे कारण एवढेच आहे की.....फुदीकिन नावाच्या एका रशियन व्यक्तीने 2013 मध्ये द ब्लू सुसाईड गेम’ हा एक भयंकर आणि जीव घेणारा गेम बनवला ह्या गेम ची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देतो हा गेम तुम्हाला प्ले स्टोर,uc
स्टोर वर भेटणार नाही हा गेम सगळ्यात पाहिले मध्ये
झाला आणि ह्या गेम ने एक महिन्यात 130 लोकांचा
जीव घेतला आणि तो गेम 2015 ते 2016 पर्यंत दुबई मध्ये आणि त्या गेम ने दुबई मधील 102 लोकांचा जीव घेतला आणि तो गेम भारतात आला आणि हा गेम हा सगळ्यात पहिले ह्या मुलाकडे आला ह्या मुलाचे नाव हार्दिक आहे.ह्या गेम ची मी तुम्हाला थोडक्यात हा गेम परत ज्याच्याकडे त्याने जर ह्या गेमची लिंक कोणाला फॉरवर्ड केली तर हा गेम पूर्ण भारतात पसरेल. तर ह्या गेम मध्ये होते असे की जेव्हा हा गेम ओपन करतो तेव्हा आपल्याला साइन इन लागतं आणि तो गेम आपल्याकडून आपला नंबर आपल्या
परिवाराची माहिती आणि आपल्या नातेवाईंकचा पत्ता आणि संपुर्ण माहिती मागतो आणि तो गेम असा खेळायचा असतो की हा गेम 50 दिवसांचा असतो आणि हा गेम प्रत्येक दिवशी एक टास्क देतो आणि प्रत्येक दिवशी एकच टास्क राहतो हे ऐकून 50 दिवसांचे
50 टास्क राहता आणि यांच्यामध्ये पहिले टास्क राहता
त्याच्या मध्ये सगळ्यात पहिला टास्क आहे की 4:20
उठवून तो गेम आपल्याला एक हॉरर मुव्ही पाठवेल
ती एकठयांनी पाहीची व कोणाला सांगायचे नाही आणि एक टास्क असतो त्यामध्ये आपल्याला आपल्या हातावर ब्लेडने एक मासा काढावा लागतो आणि त्या हाताचा फोटो काढून त्याला पुरावा म्हणून सेंड करावा लागतो आणि शेवटचा 50 वा टास्क आहे तो गेम आपल्याला सांगतो की तुला आत्महत्या लागेल आणि आपण तो गेम जर बंद केला तर तो गेम बंद नाही होत
आणि जर आपण तो गेम अनिनस्टॅल पण नाही करू शकत कारण तो गेम आपल्या मोबाईलला पूर्णपणे हॅक करतो म्हणून आपण त्या गेम ला अनिनस्टॅल नाही करू शकत आणि आपण जर अस करायला गेलो तर तो गेम
ब्लॅकमेल करतो की मी तुझ्या परिव्राचा खून करेल या
सगळ्या धमकी तो गेम देतो त्यामुळे तो गेम खेळणारा घाबरतो आणि टेन्शन मध्ये येऊन आपला जीव देऊन टाकतो आणि हा गेम आपण कधीच डिलिट करू शकत
नाही आणि जर तुम्हाला ह्या गेम ची लिंक अली तर प्लिज त्या लिंक वर जाऊ नका आणि हे अजून लोकांना सेंड करा आणि आपल्या मुलांना ह्या गेम पासून वाचवा.
*तुमच्या परिवारामध्ये किंवा नातेवाईकांकडे ११ ते१९ वयोगटातील
मुले जास्त इंटरनेट वापरत असतील तर त्यांना सावध करा..*
*Facebook.. Whatapp..* वर *Blue Whale Game* नावाची कोणी
*request* केली तर *accept* करू नका..
या *Game* मध्ये एकूण *५० task* असतात..
task मध्ये *suicide* करायचे असते..
पण तेव्हा तुम्ही सोडायचा विचार कराल तेव्हा
*hacker* तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला
मारण्याची धमकी देतो..
का तुम्ही Game चालू केला की *hacker*
मोबाईल *hack* करतो त्यामुळे game बंद
येत नाही..
*५० task* पूर्ण कराव्याच लागतात..
game *Russia* मध्ये बनला आहे..
game मुळे रशिया मध्ये आत्ता पर्यंत १३० तर जगा मध्ये
२५० जणांनी *sucide* केले आहे..
हा game भारता मध्ये ही *launch* झाला आहे..!!
*!!!सावध राहा!!!*
मुलाने *sucide* केले आहे..!
*फक्त वाचू नका.. please share
Like
संपादन:- हर्षल अ.आहिरे. Marathi net help
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: