मोबाईल hang असेल

मोबाईल Hang होत असेल तर

१. आधी मोबाईल बंद करा

२. नंतर Power Key आणि Volume Up बटन दाबून ठेवा.

३. नंतर Android System Recovery menu ओपन होईल.

४. आता Volume Down बटन ने Wipe Cache Partition ला Select करा.

५. Power बटन ने ok करा.

६. परत एक menu ओपन होईल त्यात Volume Down बटन ने Yes Select करून Power बटन ने ok करा.   

७. २० सेकंद नंतर तुम्हाला Android System Recovery menu दिसेल.

८. त्यात Reboot System Now ला Power बटन ने Select करा.

९. त्यानंतर तुमचा मोबाईल स्वतः Restart होईल.

टीप :- Wipe Cache Partition करण्यामध्ये कधी कधी मोबाईल बंद होण्याची शक्यता असते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.