गझल
सुरुवात नको अन् शेवट ही नको पोरकट ह्या प्रेमाची
सांज नको अन् पहाट नको उध्वस्त ह्या जगाची
ओल्या ह्या आसवांनी , भिजवली ही राञ माझी
आठवण येता जेव्हा , तुझ्या संगतीच्या गोड त्या क्षणाची
उपाशी आहे राञ माझी , पौर्णिमेच्या त्या चंद्राविना
एकट्या चे हे एकटेपण , तरी साथ आहे ह्या काळोखाची
भाग्य ही बलवान माझे , दुर्भाग्य ही बलवान
शिक्षा भोगतो आहे मी , माञ चुक कुणा दुसऱ्याची
मन हे वेडे झाले म्हणुनी , दोन घोट मी धेवुनी आलो
विसरायची होती मज ती नशा , त्या दोन ओठांनची
वळणावरच्या वाटेवरुनी , गेली जेव्हा तू सोडूनी

लिहतो आहे वाटेवर मी ,गझल तुझ्या वेड्या प्रतिक्षेची
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: