T.R.P म्हणजे काय?

T.R.P म्हणजे काय आणि त्याचा अर्थ काय ?

चला माहीत करुन घेऊ याचा अर्थ आणि कशी मोजमाप 
करतात ते यांच्या बद्दल माहीती

टी.आर.पी चा अर्थ  = 
          Television Rating Point
टी.आर.पी हे एक उपकरण आहे. त्याच्या मदतीने
कोणत्याही टी.व्ही चँनल च्या पाहणाऱ्यांची ची
संख्या मोजली जाते. आणि सोबत ह्या मशिन च्या
मदतीने एक कार्यक्रम किंवा चँनलची लोकप्रियेतेला
समजण्यासाठी खुपच उपयुक्त आहे. उच्च टी.आर.पी
वाला कार्यक्रम पाहणाऱ्याच्या मोठया संख्येला refers
करते. टी.आर.पी ची माहीती जाहीरातदारा करता
खुपच उपयोगी असतो. कारण जाहीरातदार अपल्या
उत्पादनाच्या जाहीराती करता त्याच कार्यक्रमाला
निवडतो त्याची  टी.आर.पी रेटींग उच्च असते.
जाहीरातदार त्याच कार्यक्रमामध्ये अपल्या जाहीराती
प्रसिद्ध करते.

How TRP is Calculated?
TRP कश्या प्रकारे मोजली जाते?

आता आपल्या मनात एक प्रश्न आला असेल की
कार्यक्रमाची टी.आर.पी चीमोजणी कशी केली जाते.
टी.आर.पी ची मोजणी करण्यासाठी काही हजार
दर्शकांना न्याय आणि एक उदाहरणच्या रूपात सर्वे
केले जाते, ह्या काही हजार viewers ला overall tv
viewers प्रमाणे treat केले जाते. नंतर टी.आर.पी
ची मोजणी करण्यासाठी या हजार viewers च्या टी.व्ही
वर एक device लावण्यात येते. त्याचे नाव

INTAM (Indian Television Audience Measurement) असे आहे.

हे  एक इलेक्ट्रिक रेटींग एजन्शी.आहे ती भारतात
कार्यरत आहे. ही या संपूर्ण  “people meter” ला
कंट्रोल करते. हे device एक दर्शकांच्या सहाय्याने  नित्यरूपाने बघीतला जाणाला कार्यक्रम आणि वेळेला
नोंद करते आणि त्या टेडाला ३० ने गुणाकरुन
कार्यक्रमाचा average records ला काढले जाते.

                टी.आर.पी रेट काय आहे.

 टी.आर.पी एक rate आहे त्यावर एक टी.व्ही  चँनलची 
टीआरपी ची  गणना केली जाते. व चँनल किंवा
कार्यक्रमाची टीआरपी, कार्यक्रमाची लोकप्रियतेवर अवलंबून  राहते. उदा. एखादा अभिनेता आपला नवीन 
येणाऱ्या चित्रपट ची जाहीराती करता एका कार्यक्रमात
आला,तर त्या चँनल ची टीआरपी अधिक वाढतो. कारण
त्या अभिनेत्याला ला पाहण्यासाठी जास्तीतजास्त 
लोकं तो कार्यक्रम  बघतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.