इंटरनेट वरील ४ सर्वात विचित्र आणि रहस्यमयी वेबसाइट

शिर्षक :-इंटरनेट वरील ४ सर्वात विचिञआणि
                     रहस्यमयी वेबसाइट

लेख माहीतीः- आपल्याला माहीतच असेल कि
    आपले विश्व हे विचित्र वस्तुनी भरले आहे , पण कदाचित आपल्याला माहीत नसेल कि Internet
पण या यादी मध्ये सामिल आहे. Internet जेवढे
सोपे दिसते तसं ते इतकं सोपे नाही.
    Internet पण अश्या विचित्र वेबसाइटने भरून
पडले आहे. Internet वर अनेक वेबसाइट आहेत
त्या, खुपच विचित्र आहेत.कारण ह्या विचित्र 
वेबसाइट बाकीच्या  वेबसाइट पेक्षा  खुप वेगळ्या आहेत. ह्या वेबसाइट कोण चालवतं याचीही माहीती कोणालाही  नाही.पण तरीही रोज हजारो लोकं या वेबसाइटचा वापर करतात. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या वेबसाइट अनेक वर्षा पासुन चालत आलेल्या आहेत.
        चला तर मग माहीत करुन घेऊ ह्या विचित्र 
                             वेबसाइट बद्दल........
संदर्भ :- गुगल
*इंटरनेट वरील ४ सबसे विचित्र आणि
हस्यमयी वेबसाइट  
*Most Weird Mysterious and
Unsolved Sites

१.  http://www.shayesaintjohn.net

ही  Website जेव्हा आपण ओपन
करणार जेव्हा आपल्याला एक 
Warninig massage येतो.
त्या नंतर आपल्या समोर विचित्र
चित्रांसोबत एक आवाज ऐकु येतो.
ह्याच पेज वर मध्येभागी enter  चा
Option असतो.जेव्हा तुम्ही Enter
वर क्लिक करणार तेव्हा एक नवीन
पेज ओपन होते आणि अनेक  चित्रे
अपोआप चालतात. पण त्याच्या
खाली अनेक   Option असतात
त्याच्यावर क्लिक केल्यास दुसरे
आणि खुप भितीदायक चित्रे चालतात.
चित्रांसोबत भितीदायक आवाज पण
ऐकू येतील.तर आपण कोणत्याही 
option वर क्लिक केला तर आपल्या
समोर Warning massage येतो.
पण कोणालाही ती  Warninig
कोणत्या प्रकारची आहे ते अजुन तरी
कोणाला माहीत नाही.

. http://www.yyyyyyy.info

ही वेबसाइट प्रत्येक वेळेस Random
image create करते. जेव्हा आपण
तेव्हा ही साइट खोलली तर आपल्या
समोर एक बॉल सरकतांना दिसते.
त्याच्या  वरचा एक बॉक्स  और बंद
उघड होताना दिसते.ही  वेबसाइट ला
जर आपण Reload केले तर नवे आणि
विचित्र   पेज आपल्याला पहायला मिळतात.

३. http://www.reddit.com/r/f04cb41f154db2f05a4a/

आजकाल ही Website खुप प्रसिध्द
आहे ,पण ही चे  एक पेज विचित्र आहे.
तेव्हा आपण ह्या वेबसाइट मध्ये विजिट
करु तर  हिच्यात आपल्याला post दिसणार
पण या पोस्ट चे  Title( शिर्षक) खुपच
विचिञ आहे.कारण सर्वच पोस्ट चे Title
number मध्ये आसणार .आणि सर्वात
महत्त्वाचे म्हणजे या पोस्टला काँमेन्ट पण
असतात.माझा आर्थ काही लोक ह्या पोस्ट
ला comment पण करतात.जेव्हा आपण
एखादी  पोस्ट  खोलु तर  त्यामध्ये
description पण अल्फाबेट मध्ये  असतात.
जे कोणत्या  code word सारखे वाटतात.
आणि  यांच्या  comment पण कोड मध्ये
असतात.ते सामान्य माणसालां समजने
फार अवघड आहे.

५. http://www.john.com

जेव्हा आपण ही Website ला उघडले तर
हीच्यात डोके, शूज , स्लिपर ,बकरी सारखे
इमेज दिसतात.
जेव्हा आपण कोणत्याही फोटो वर क्लिक
केले तर आपल्याला pasword विचारला जाणार.आपल्याला  password नसेल तर
आपण ओपन करु शकत नाही.
ही साइटला  private या कामा करता बनवले
असुन आणि त्यांचा password त्या लोकांना
माहीत असेल जे लोक मेम्बर आहेत.

टीपः- मिञांनों मी आपल्याला  विनंती  करतो की   
            कोणत्याही  अनोळखी  वेबसाइट ओपण करु  
            नये.याने आपली देशाची सुरक्षा धोक्यात  येऊ 
            शकते.आणि काही वेबसाईट आपले आर्थिक
             नुकसान  करु शकतात.म्हणुन कोणाच्याही

मिञांनो कशी वाटली आजची माहीती कशी वाटली.
आवडली असेल तर शेअर पण करत जा. आणि नाही
आवडली तरी आम्हाला कळवा.म्हणजे आम्ही अजुन
मेहनतीने कामाला लागु.
फोटो:-COPYRIGHT@2013
               

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.