5 S concept
सुरक्षिततेसाठी जपान टेक्नॉलॉजीचे 5's' (5नियम) पुढील प्रमाणे.
१) Sort[विभाजन]:-
सर्व न उपयोगात येणारे टूल्स,साधने,पार्टस,
काम चालु असेल (वर्क शॉप मधील) त्या ठिकाणाहुन
काडुन बाजुला व्यवस्थित ठिकाणी ठेवणे .
२) Set in order (straightened ):-
वर्कशॉप मध्ये किंवा काम करण्याची जागा स्वच्छ व
त्या ठिकाणी पुरेसा प्रकाश असणे गरजेचे आहे.
३) Strandardize(प्रमाण बध्द):-
वरील सर्व नियमाची अमलबजावणी करुन.स्वताला प्रमाण बध्द करणे.
४) sustain (चालु ठेवणे ):-
5's' ची आमलबजावणी करा ,तसेच धोकादायक वस्तु पासुन वर्कशॉपची जागा सुरक्षित ठेवा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: