Vivo/oppo ची बनवाबनवी
नमस्कार मित्रांनो मराठी नेट हेल्प मध्ये आपले स्वागत.
मला एक समजत नाही की भारतात एखाद्या वस्तुची
जाहीरात मोठ्या प्रमाणात केली की लोकं तिच वस्तु
घेत सुटतात. मग ती वस्तु कशीही असो.
या ओप्पो , विव्वो या कंपण्या ग्राहकांवर जाहीरातीचा
भडीमार करत आहेत टीव्ही ,मोबाईल ,वेबसाइट ,भिती
मुतारी, सार्वजनिक जागी, बसेसवर, रेल्वे मध्ये, वर्तमानपत्रात सर्वी कडे यांचे पोस्टर, होंर्डीग, दिसत आहेत. मा.प्रंतप्रधान मोदी यांच्या स्वच्छता अभियानांची
पार वाट लावुन ठेवलीय.
अशीच गम्मत ओप्पो, वीवो या कंपणीची आहे.पण
मित्रांनो आज जाणुन घेऊ की ह्या कंपन्या आपली
कश्या प्रकारे लुट करतात ते.
ह्या कंपन्यांच्या जाहीरातीत तीन गोष्टी फोकस
करुन बनवल्या आहेत.त्या दोन गोष्टी म्हणजे
१.पिक्सर
२.मोबाईलची जास्त रँम
या गोष्टी मोबाईल मध्ये इतक्या महत्त्वाच्या नसतात.
आता ह्या कंपण्या मोबाइल ला जास्त रँम देतात.पण
रँम चा विशेष काहीच होत जास्त रँम म्हणजे आपण
अनेक अँप इन्स्टाल करु शकतो आणि कमी रँम म्हणजे
कमी अँप इन्स्टाल करु शकतो. याच्या शिवाय रँम चा उपयोग नाही.
pixel: pixel म्हणजे काय ? पिक्सर जास्त म्हणजे
चांगला कँमेरा नव्हे.तर पिक्सर बरोबरच लेंन्सेस
फ्लँश लाइट या सर्व मिळुन तो मुड्युल तयार होतो.
तोच सर्वात चांगला कँमेरा.फक्त pixel म्हणजे
कँमेरा नव्हे.
पण मोबाइलचा सर्वात महत्त्वाची वस्तु म्हणजे कोअर
प्रोसेसर मोबाइलाचा सर्व काम हे प्रोसेसर वर अवलंबुन
असते. पण विवो ओप्पो या कंपन्या महाग मोबाईल मध्ये पण तिन चार हजाराच्या मोबाइल मधील मिडीयाटेक सारखे प्रोसेसर वापरले आसतात.
तर तुम्ही मोबाइलवर पैसे मोडणार असाल तर योग्य मोबाइल घ्या आणि फसू नका.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: