यशस्वी कसे व्हावे


            यशस्वी कसे व्हावे

एखाद्या स्पर्धेत उतरुन उत्तम  कार्य करुन जिंकणे
म्हणजे यश.आणी ती व्यक्ती हे यश संपादन करतो
तो यशस्वी होतो. आणी तो अपयशी होतो तो तो
सर्वात लकी मानव,
आता मी तुम्हाला सांगतो तुम्ही सर्व यशस्वी आहोत
पण तुम्हाला त्याची जाणीव नाही ,हे तुम्हाला खोटो
वाटत असेल पण मी ठाम पणे सिध्द
करु शकतो की आपण सर्व आपल्या जिवनात यशस्वी
आहात ते

उदा:- आपण हा लेख वाचत आहात म्हणजे आपण नक्कीच
गरीब घराती आहात, गरीब असुन सुध्दा आपण आंनदी आहात ,
गरीब असुन सुध्दा आपण शिक्षण घेत आहात हे यश नाही
तर काय आहे.

2)भारतात मोटारसायकल चालवतात ते यश नाही का?
हे तर आपल्याला जमत असेल तरआपण अपयशी नाहीत.......
    

*अपयशी होण्याचे कारणे/महत्व/फायदा

होय, तुम्ही वरती वाचले ते खरे आहे प्रत्येक गोष्टींचे
फायदे , तोटे असतात तसेच अपयशाचे पण फायदे असतात.
पहीले एक उदा पहा:-
एका शहरात एक व्यापारी राहत होता. त्याला दोन मुली होत्या
  त्या वयात आल्या होत्या त्यांचे लग्न ठरते पण ऐन वेळी व्यापारी
च्या धंद्यात मंदी येते . व्यापारी शुन्यात विलिन होतो. मुला ने लग्नाला
नकार दिला .... व्यापारी ला त्याचे नोकर म्हणतात शेठ ते होत ते
चांगल्या साठी होत...... व्यापारी त्या नोकाराला कामा वरुन कमी करतो
दुसर्या दिवशी व्यापारी पेपर वाचतो तर तो पेपर पाहुन थेट त्या
नोकराच्या घरी जातो आणी त्याचे पाय पडतो. नोकर आश्चर्याने
विचारतो काय झाल शेठ? तेव्हा व्यापारी त्या नोकारा जवळ पेपर देतो
पेपरात बातमी असते त्या मुलाने लग्न करायला नकार दिला
त्या मुलांने अनेक मुंलीना फसवले होते.

वरील गोष्टी  वरुन हे लक्षात येते की ते होत ते चांगल्या साठीच होत.....
९० टक्के  लोक अपयशी का होतात?
किंवा कोणा मुळे अपयशी होतात?
या प्रश्नाच उत्तर फार सोफं आहे,९०टक्के लोक हे फक्त चुकीच्या
मार्गदर्शनाने अपयशी होतात त्यात मार्गदर्शन करणारे शिक्षक
,इतर लोक, किंवा प्रत्येक कुटुबांत एक व्यक्ती असते ती हे
मार्गदर्शन करत असते , पण मार्गदर्शन  कमी मनात भिती
निर्माण करण्याचे काम या व्यक्ती करत असतात , आता
मी एखाद्याला  सांगीतले की मला दुकान टाकायचे आहे
तर समोर चा सांगतो मंदी आली तर काय करणार , दुकान
चालवण आपल काम नाही . मग आपल्या मनात तेच येत
की आपण दुकान टाकू शकतो पण चालवु शकत नाही .
आणी ईथेच चुकतो अरे दुकान आपल्याला टाकायच आहे
ना तर मग याच का ऐकायच .याने स्वतः काही केल
नाही आणी ईतरांना ते शिकवतात .मी प्रामाणीक पणे सांगतो
की आपल्याला काही करायचे असेल ना तर या सर्व
लोकांना चुलीत घालायच ते मनात आल तेच करायचं !!!!!
    

      *अपयशी होण्याचा फायदा

होय अपयशी होण्याचा पण फायदा आहे.अपयश आल्यावर अनेक
दुसरे मार्ग सापडतात.आणी तेच मार्ग आपली लाईफ पुर्णपणे
बदलु शकते. मी आय टी आय नापास झालो, पण मला
दुख झालं नाही कारण मी अनंदी झालो ही ती फिलिंग
होती ती माझ्या अयुष्यांत प्रथमच आली होती, आणी
मला अनुभव देऊन गेली. मला दुसरा मार्ग ही सापडला
मी दुकान चालु केले आणी
आज माझ्या मिंञांन पेक्षा डब्बल कमवतो. म्हणजे मी
नापास होऊन यशस्वी झालो तर माझे मिञ पास होऊन
आयशस्वी झाले.......
काही लोक म्हणतात त्यात माझे शिक्षक पण होते
साकारात्मक दुष्टीकोना तुन बघीतले तर सर्व सोप
आहे पण मी म्हणतो हे मत पुर्णपणे  खोटे आहे.
कारण वैज्ञानिकांने सिध्द केले आहे एका
माणसाच्या डोक्यात हजारो नकारात्मक भावना
निर्माण होतात. मग साकारात्मक भावना निवडणे
सोपे नाही म्हणुन सांगतो , डोक्यांने विचार करु
नका , मनाने विचार करा , कोणा कडे मार्गदर्शन
मागु नका , आपल्याला ते योग्य वाटत असेल तेच
करा , बाकी दुनियेला खड्ड्यात टाका,
महात्मा गांधीचे तिन माकडे खालील प्रमाणे बदला
चांगले ऐका , चांगले पहा, चागले बोला,
आपण नेहमी खरे बोला, इतरांना आपले समजा .....
आता ह्या लेख लिहीण्यांच्या बदल्यात मी तुम्हच्या
कडे काही तरी मांगणार
आहे तुम्हाला असंच सोडणार नाही .
तर मी हर्षल अहीरे तुमच्या कडून हे मांगतो
की तर तुम्हच्या दारात एकादा गरीब जेवण
मांगत असेल तर त्याला पोटभर जेवु घाला...
मला विश्वास आहे की आता एक पण भारतीय
भुका राहणार नाही
              धन्यवाद
             जय शिवराय
              जय हिंन्द
             जय महाराष्ट्र

1 टिप्पणी:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.