फोन ची गँलेरी ओपन होत नाही
मोबाईल फोन ची गॅलेरी
ओपन होत नाही
जर खराबी सॉफ्टवेअर च्या
संबंधित असेल तर सॉफ्टवेअर
रिलोड़ केल्याने खराबी योग्य होते.
किंवा वायरस च्या मुळे मोबाईल
Hang होतो ज्याच्यामुळे
Gallery Open नाही होत.
वायरस असल्याने MMC
(मेमोरी कार्ड) ला Format करून
परत डाउनलोड़ करा आणि
फोन मध्ये वायरस असेल तर
फोन ला Factory Reset करा,
त्यानंतर सुद्धा खराबी ठीक नाही
झाली तर मोबाईल मध्ये नवीन
सॉफ्टवेअर Flashing करा.
किंवा आपल्या फाईल मँनेजर मध्ये
जाऊन बिनकामाचे फोटो किंवा
विडीओ डीलिट करा .
२) किवा सेंटीग----अँप्स------gallery
force stop,,,,,
आता आपली gallery ओपण करा ....
काही अडचण आल्यास काँमेन्ट करा
ओपन होत नाही
जर खराबी सॉफ्टवेअर च्या
संबंधित असेल तर सॉफ्टवेअर
रिलोड़ केल्याने खराबी योग्य होते.
किंवा वायरस च्या मुळे मोबाईल
Hang होतो ज्याच्यामुळे
Gallery Open नाही होत.
वायरस असल्याने MMC
(मेमोरी कार्ड) ला Format करून
परत डाउनलोड़ करा आणि
फोन मध्ये वायरस असेल तर
फोन ला Factory Reset करा,
त्यानंतर सुद्धा खराबी ठीक नाही
झाली तर मोबाईल मध्ये नवीन
सॉफ्टवेअर Flashing करा.
किंवा आपल्या फाईल मँनेजर मध्ये
जाऊन बिनकामाचे फोटो किंवा
विडीओ डीलिट करा .
२) किवा सेंटीग----अँप्स------gallery
force stop,,,,,
आता आपली gallery ओपण करा ....
काही अडचण आल्यास काँमेन्ट करा
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: