फेसबुक वर फेक अकाउंट कसे ओळखावे

Facebook fake account
kase olkave facebook

सर्वात मोठी सोशियल साईट
आहे ,आणि फेसबुकवर सर्वाचे
account मिळून जातात.
आपणही फेसबुकचा वापर
 करता ,पण फेसबुकच एक कङव
सत्य आहे की फेसबुकवर बरेच
 लोक मुलींच्या नावाने id बनवतात,
 अणि त्याच्या एका photo किंवा post
 वर1000+ like or comment
येतात. तर या fake id पासुन वाचणे
खुप गरजेचे आहे, नाही तर त्यामुळे
आपली फसवणुक होऊ शकते.
 आपण याना फाँलो करणे बंद केले
तर फेक आय डी बनवणे थांबवतील
आज मी या पोस्टच्या
माध्येमातुन आपल्याला सांगणार
हे पण पहा एका फोनवर दोन व्हाटसअँप कसे चालवावे
Facebook fake account kase olkave facebook

मिंञानो फेसबुकवर फेक आय डी
पासुन बचाव करणे आवघङ आहे,
की फेक आय डी कशी ओळखाळ

(1)profile photo look

तर एकाद्या आय डी वर एकच फोटो असेल
किंवा काँपीराईट असेल तर ते फेसबुक अकाऊंन्ट
फेक असु शकते,कारण कोणी पण फेक आय डी
चालवणारा आपला खरा फोटो अकाऊंन्टवर लावु शकत नाही.

(2)time line overview

id चा timeline चेक करा,त्याचा फोटो, status,
comments ,सर्व चेक करा तर त्या आय डी वर
फालतु comment ,photo,status असतील तर ती आय
डी मध्ये मध्ये  online नसेल तर ती id फेक आहे.

(3)recentactivies

चेक करा तर त्याने कोणते ही
फेसबुक पेज लाईक केले नसेल
 किंवा कोणत्याही ग्रुप ला जाँईन
नसेल, तर ते फेक अकाऊंन्ट असु शकते.

(4)information

त्याची आय डी ची info चेक करा,
तर त्यात पुर्ण  माहीती नसेल .तस
school address ,facebook link
तर ती id फेक असते.

(5)manyfriend(maximamlist)

तर त्याचे खुप सारे मिञ असतील
 तर ते अकाऊंन्ट फेक असते कारण
फेक आय ङी वालेच अनोळखी लोकाना
 मिञ बनवु शकते. आणि ती आय ङी
फक्त लोकांना मुर्ख बनविण्यासाठी  तयार
केलेली असते.

(6)birthday date

त्याची birthday date चेक करा तर
ती soecial नसुन 1/1/xxxx किंवा
 31/12/xxxx अशी
 असेल तर ते फेक अकाऊंन्ट आहे

(7)mobaile number

त्या आय डी वर मोबाईल नंबर चेक करा,
कोणतीही मुलगी बनुन आय डी चालवणारा
आपला नं public नाही करत.
तर त्या आय डी वर मो.नं नसेल तर ती
आय डी फेक असु शकते.

(8)facebook url

प्रत्येक facebook user ला एक url असतो
त्या खाली दिलेल्या  टाईपचा
https://mbasic.facebook.com/harshal ahire
तर या जागे मुलीचे नाव असेल तर ते फेक
अकाऊट आहे.
आपल्याला ही पोस्ट आवडली असेल तर दुसर्या
पोस्ट सुध्दा वाचा, वही पोस्ट शेअर करायला विसरु नका.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.