रावणाची बहीण आजही जिवंत ?

रावणाची बहीण  शुर्पणखा आपल्या सर्वांना  माहीत  आहे. रावणाच्या मृत्यूनंतर वनवासात जाऊन तपश्चर्य व्दारे तिने मुक्ती मिळवीली,असे म्हटलेजाते;माञ नंतर
तिचा कुठेही उल्लेख आढळत नाही.आता श्रीलंकेतील
एका महीलेने आपण शुर्पणखाचा अवतार असल्याचा दावा केला आहे. या महिलेचे नाव सुदर्शनी आहे.
आपल्या जवळ दिव्यशक्ती असून त्यामुळे भविष्यात
होणाऱ्या घटना आपल्याला आधीच कळतात, असा ती दावा करते.





    ****** || गंगा सुदर्शनी चा जन्म || ******
गंगा सुदर्शनीचा जन्म कोलंबोपासून २०० कि.मी अंतरावरील महियांग्रा या गावात झाला होता. रामायणात लक्षुमनाने शुर्पणखाचे नाक व कान
कापले होते . तसं वर्णन पण रामायणात आहे.
रामायणात वर्णना प्रमाणेच तिच्या नाकावर जखमेचा
व्रण असून कान तुटलेले आहेत.


गंगा कडे दररोज लोकांची रांग लागलेली असते.
ती लोकांवर उपचार करते. गंगाकडे दैवीशक्ती असून,
तिच्या केवळ स्पर्शाने  आजार बरे होतात,असे लोकांचे म्हणणे आहे.ती लोकांसमोर पाऊस पाडते आणि तो थांबवातेही.
मोठमोठे लोक, राजकारणी तिचा आशीर्वाद  घेण्यासाठी येतात.सरकारकडून तिला पेन्शनही दिले जाते. २००४ मध्ये श्रीलंकेत आलेल्या त्सुनामीपूर्वी तिने या संकटाची  आधीच  भविष्यवाणी केली होती.
गंगा रावणाची बहीण शुर्पणखा असल्याचे सिध्द करणाऱ्या  अनेक खाणाखुणा तिच्या शरीरावर असल्याचे लोक म्हणतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.