महिलेने दिला अजगर ला जन्म,सर्व लोक झाले चकीत
महिलेने दिला अजगर ला जन्म,सर्व लोक झाले चकीत
: आज पर्यन्त आपण अनेक अजबगजब घटना ऐकल्या
असतील .पण साउथ अफ्रीका च्या गियानी (Giyani)
मध्ये एक अशी घटना घडली आहे, ती ऐकुन तुम्हीही
चकीत होऊन जाणार. झालं असं की तिथे 37 वर्षीय
Avhapfani नावाच्या महिलेने सापा सारख्या जीवाला
जन्म दिला आहे.सोशल साइट्स वर हा फोटो खुप
वायरल होत आहे.एका वेबसाइट च्या मते डॉक्टरने
जेव्हा त्या महिलेची डिलिवरी केली तेव्हा सर्वाच्या
अंगावर काटे उभे राहीले त्या महिले ने त्या वस्तु ला
जन्म दिला ती वस्तु दिसायला सापा सारखी होती,
त्याला दोन मोठे दात होते. तीच्या परिवाराने त्या
जीवाला लगेज जाळुन दिले माहीती मिळते कि काही
महीन्या पासुन त्या महिलेला ञास होत होता त्या मुळे
ती कायम दुखी राहायची एवढेच नव्हे तर ती कमजोर
पण होत होती आणी तीला खुप उल्ट्या पण होत होत्या.
तपासणीत माहीत पडले की ती लवकरच आई बनणार
आहे.काही महीन्या नंत त्या महीलेच्या पोटात दुखू लागले.
त्या नंतर तिला डॉक्टर जवळ दाखवण्यात आले
.त्या नंतर हा चकीत घटना समोर आली .
.....
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: