गत 24तासात राज्यात आडे अकरा कोटी सापडले
राज्यात चार ठिकाणी नव्या व जुन्या
नोटांचँ मोठ घबाड सापडल.मुबईतल्या
टिळक नगर मध्ये कार मधून 10 कोटी
च्या जुन्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत ही रक्कम विद्यानाथ अर्बन बँकेची आसल्याचंसांगण्यात येत आहे.तिकडे पुण्यातील कोरेगाव मध्ये नव्या दोन हजार व पाचशेच्या चौदा लाखाच्या नोटा जप्त करण्यात आल्या आहेत , या प्रकरणी चार जणांना ताब्यात घेतलं आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: