घोडे बाजारात तेजी असल्याने ७५ लाखांच्या वर उलाढाल होण्याची शक्यता.

नंदूरबार : सारंगखेड्याचा अश्व बाजार पहिल्या दिवसापासून लाखाची उड्डाण घेत आहे. चलन तुडवाड्याचा काहीही परिणाम या यात्रेवर झालेला दिसत नाही. दत्त जयंती पासून सुरु झालेल्या सारंगखेडा येथील घोडे बाजारात तीन हजा नंदूरबार :सारंगखेड्याचा अश्व बाजार पहिल्या दिवसापासून लाखाची उड्डाण घेत आहे. चलन तुडवाड्याचा काहीही परिणाम या यात्रेवर झालेला दिसत नाही. दत्त जयंती पासून सुरु झालेल्या सारंगखेडा येथील घोडे बाजारात तीन हजार घोडे विक्रीसाठी दाखल झाले आहेत. एका दिवसात ३९ लाखाची उलाढाल झाली आहे.हा आकडा ७५ लाखांच्या  घरात जाईल अशी शक्यता आहे.या वर्षी विविध जातिवंत घोडे दाखल झाले असून ती अश्व शोकीनासाठी एक पर्वणी आहे. या वर्षी घोडे बाजाराला चलनबंदीचा फटका बसेल असा अंदाज होता. मात्र, तो फोल ठरलाय. पहिल्याच दिवशी ११ लाखाला एका घोड्याची विक्री झाली असून बाजार ३९ लाख ५७ हजार रुपयावर बंद झाला. बाजारात तेजी असल्याने हा आकडा ७५ लाखांच्यावर जाईल, अशी अपेक्षा आयोजकांना आहे. झाली आहे.हा आकडा ७५ लाखांच्या  घरात जाईल अशी शक्यता आहे.या वर्षी विविध जातिवंत घोडे दाखल झाले असून ती अश्व शोकीनासाठी एक पर्वणी आहे. या वर्षी घोडे बाजाराला चलनबंदीचा फटका बसेल असा अंदाज होता. मात्र, तो फोल ठरलाय. पहिल्याच दिवशी ११ लाखाला एका घोड्याची विक्री झाली असून बाजार ३९ लाख ५७ हजार रुपयावर बंद झाला. बाजारात तेजी असल्याने हा आकडा ७५ लाखांच्यावर जाईल, अशी अपेक्षा आयोजकांना आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.