शासनाने दिलेला शब्द पाळावा
शासनाने दिलेला शब्द पाळावा
'मराठा समाज पहिल्यांदाच अत्यंत
शांतपणे व शिस्तबध्द पणे रस्त्यावर
उतरला आहे ,मराठा समाजाला
निर्धारित वेळेत अरक्षण दिलेनाही ,तर
याचे पडसाद भविष्यकाळात मोठ्या
प्रमाणात उमटण्याची शक्यता नाकारता
येत नाही ,त्या मुळे शासनाने दिलेला
शब्द पाळुन अरक्षणाचा विषयी मार्गी लावावा, असं मत स्वराज्य सामाजिक
प्रतिष्ठाण ,कसमादे चे संस्थापक अध्यक्ष
व सटाणा शहरातील सर्वात तरुण नगरसेवक राहुल सुभाष पाटील यांनी मांडले
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: