पाचशे च्या जुन्या नोटा आज पासुन बंन्द
जुन्या पाचशे च्या नोटा आज पासुन पुर्ण पणे बंद
प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या नोट बंदी नंतर त्यांनी
काही ठिकाणी या नोटा बदलण्याची सुट १५ डिसेंबर पर्यंत दिली होती, ती सुट उद्या पासुन बंन्द होत आहे .
या नोटा उद्या पासुन
पेट्रोल पंप, दवाखाने , स्मशान भुमी , या ठिकाणी उद्या राञी १२: ०० वाजे पासुन जुन्या नोटा स्वीकारल्या जाणार नाहीत . तरी आपल्या कडे जुन्या नोटा असतील तर ३०डिंसेंबर पर्यंत बँकेतच बद्दलुन मिळतील .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: