इंटरनेट स्पीडच्या बाबतीत भारत ११४ क्रमांकावर

इंटरनेट स्पीडच्या बाबतीत जागतीक स्तरावर पहील्या शंभर देशातही नाही

१६/१२/२०१६

नाशिक :-
नोट बंदी नंतर सरकारने आता डिजिटल म्हणजेच कँशलेस व्यृवहाराकडे मोर्चा ववला आहे , माञ भारत डिजिटल होण्यासाठी किती सक्षम आहे ,यावर नेटवर्क सव्हीस प्रोव्हाईडर कंपणी कनेक्टीव्हीटी रिपोर्ट ने प्रश्न चिन्ह
निर्माण केलं.
भारतात , स्मार्टफोन वापरणार्यांची संख्या २०१६ च्या अखेर पर्यत २० कोटीच्या वर जाण्याची शक्यता आहे,कारण ग्रामीण भागात ,बहुतांश लोक सध्या फीचर फोन वापरतात.
फीचर फोन वापरकर्त्यानां इंटरनेट विना
कँशलेस व्यवहारासाठी युएसएसडीचा मार्ग आहे , माञ अनेकांना तो कठिण वाटतो.
अकामाईच्या रिपोर्ट नुसार भारताचा इंटरनेट स्पिडच्या बाबतीत जागतिक स्तरावर पहील्या शंभर देशाच्या यादीतही क्रंमाक लागत नाही ,अशिया खंडात
भारत आणि फिलीपाईन्स हे दोनच
देश असे आहेत. ज्यांना इंटरनेटच्या ४mbps एवढ्या बेसिक स्पीड पर्यत
पोहचता आलेल नाही .

काय आहे आकामाईचा अहवाल

भारत आणि फिली पाईन्स बेसिक इंटरनेटच्या सरासरी स्पीडच्या यादीत
सर्वात खाली म्हणजे ३.५ mbps सह ११४व्या स्थानावर आहे. जगात सर्वाधिक
सरासरी इंटरनेट स्पीड असणारा देश दक्षिण कोरिया आहे. इथे २९mbpsएवढ सरासरी इंटरनेट स्पीड आहे .भारत इंटरनेट पीक स्पीडच्या बाबतीत २५.५
mbpsसह १०४ या क्रमाकावर आहे . तर
फिलिपाईन्स २९.९mbps या पीक वर इंटरनेट  सह भारताच्यावर  म्हणजे ८८व्या स्थानावर आहे . याचाच अर्थ
इंटरनेट सर्फीग साठी सर्वाधिक अडथळा
भारतामध्ये येतो.

देशनियहाय इंटरनेट स्पीड
      देश                        सरासरी इंटरनेट
१)दक्षिण कोरिया                २९mbps
२)नार्वे                                २१.3mbps
३)स्वीडन                           २०.६mbps
४)हँगकाँग                            १९.९mbps
५)स्वीत्झर्लंड                       १८.७mbps
११४) भारत                        ३.५mbps

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.