फक्त एकदा

    तुझ्या जीवनात मला
    बहरत यायचं  आहे
   तुझी सर्व दुःख घेऊन,
तुला आनंद द्यायचा आहे
    स्वतः  जळून मला ,
तुला प्रकाश द्यायचा आहे
         पण आता,
     फक्त एखदा तुला
   हसतांना बघायचंय
   तुझ्या अबोल्यातही
  प्रेमाला अनुभवायचंय.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.