सुरतेस राञी पसरतो अश्चर्यकारक फेस

सुरत:- येथिल कतरगाम गजेरा सर्कल जवळ रोज राञी एक किलो मिटरपर्यत
पांढऱ्या फेसाची चादर पसरत जाते, या
अश्चर्य कारक घटनेमुळे येथिल लोकां
मध्ये भितीचे वातावरण नीर्माण झाले आहे
हा फेस परिसरातील एखाद्या केमिकल
कंपनीतुन येत असावा जो तेथिल नाल्या
तुन बाहेर पडतो असा अंदाज व्यक्त होत
आहे.
आणखी अश्चर्याची बाब ही आहे की ,
फायर बिग्रेड ची टीम येते व हा फेस तत्काळ साफ करते.असे गेल्या दहा
दिवसांपासुन होत आहे.
या घटने वरा पालिका अधिकारी ही
बोलत नाहीत,या सर्व प्रकारावर कोणीही
उत्तर देत नाही ,प्राथमीक तपास केला
तेव्हा त्यातुन काही कळले असे काहीही
समोर आले .परीसरात काहीतरी चुकीचे
घडत आहे.त्यामुळे मोठ्या प्रमाणात फेस
निर्माण होतो. अशी शक्यता वर्तविली जात
आहे.पोलिसही मध्यराञी येतात फेस पाहुन निघुन जातात.(स्ञोत:-एन एन पी)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.