म्हणुन रितेश देशमुख ने मुलाचे नाव ठेवले रियान

रितेश आणी जेनेलिया देशमुख यांच्या मोठ्या मुलाचा म्हणजेच रियान देशमुख
चा वाढदिवस नुकताच साजरा पडला .
जेनेलियाने आपल्या लाडक्या मुलाला या वेळी सोशियल साईटवर  शुभेच्छा दिल्या.
रितेशने मुलाचे नाव रियान का ठेवले याचा एक झक्कास किस्सा  नुकताच एका कार्यक्रमात शेअर केला आहे.
रितेश व जेनेलियाला उत्सुकता होती की आपल्या मुलाचे नाव काय ठेवायचे .
रितेश शुटींग साठी पोलंड मध्ये असतांना रोतेश च्या डोक्यात मुलाचे नाव काय ठेवावे हाच विचार करत होता.

संध्याकाळी हाँटेल च्या बागेत शतपावली  करत असतांना त्याला रीयान हे नाव सुचले. 'रियान हे नाव आपल्या मुलाला ठेवायचे का?असा प्रश्न
त्याने जेनेलियाला विचारले तर जेनेलिया म्हणाली याचा अर्थ काय ?
पण रितेश ला पण याचा याचा अर्थ माहीत नव्हता . मग त्यांने  रियान चा अर्थ नेट वर शोधला तर त्यांना रियान चा अर्थ सापडला रियान हा संस्कृत  शब्द होता व तो सर्व च भाषेत वापरला जातो . रियानचा अर्थ राज्य करणारा , किंवा छोटा राजा असा आहे
रितेशच्या घरात जन्म घेणे राजा पेक्षा कमी आहे का...???

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.