आँनलाईन मतदान कार्ड कसे बनवावे

मिञानों आपल्या सर्वाकडे भारतात ओळखीचा
कोणता ना कोणता proof असतो हे आजच्या
वेळेस ओळखपञाच्या रुपात आधार कार्डाचा
उपयोग जास्त होत आहे , पण पहीले 
मतदान कार्ड आपल्या ओळखीचा प्रुफ
चे महत्वाचे कागदपञ असायचे आणी आज
ही  या कार्डचा उपयोग कमी झाला नाही
मतदान कार्ड प्रतेक जागेवर indendy proof
च्या रुपात कामात  येते

*मतदान आय डी कार्ड कसे बनवावे ?

मतदान आय डी कार्ड बनवण्या करता 2 मार्ग
आहेत
1. आपण  आपल्या  b.l.o   म्हणजे  विभागाचा
इलेक्शन अधिकारी असतो त्याच्या कडे
आपला  आर्ज जमा करुन बनवु शकता
2. हा पण आत्ताच  सुरु केलेला मार्ग आहे
याच्यात आपण election comission च्या
website वर जावुन आँनलाईन अर्ज भरुन
आपले मतदार कार्ड बनवु शकतो. मतदार
कार्ड बनयचा आँनलाईन पक्रिया मी
आपल्याला मतदान ओळखपञ कार्ड
बनवायची online प्रकीया सांगत आहे
सर्वात पहीले  आपण election
comission ची वेबसाईट वर जा
नँशनल मतदार सर्वीस portal
http http://www.nvsp.in/forms/form6.html आता या
साईटवर आपल्या समोर apply online
of registration new voter's चा पर्याय
येणार त्या वर क्लिक करा आता आपल्या
समोर एक आँनलाईन अर्ज येईल form
no 6 आपल्याला  या  अर्जावर मागीतलेली
सर्व माहीती अचूक भरून जमा करा.
अर्जामध्ये आपले नाव वडलांचे नाव
,जन्म दिनांक ,आपल्या मतदान विभागाची
  माहीती,मोबाईल क्रमांक. ई मेल आयडी,
आपल्या एका नातेवाईकाची माहीती भरायची
आहे  त्याचे नाव पहीले पासुन
मतदानआयडी कार्ड आहे .

*आँनलाइन मतदान कार्ड बनवण्याकरीता कोणते कागदपञे अपलोड करावे लागतात.

आपल्याला 3 कागदपञे
अपलोड करायचे आहेत
1. पासपोर्ट साईट फोटो
2. ओळख प्रमाणपञ
3. Adress proof
आपण ओळखपञ & Adress proof
करता आपले अधार कार्ड किंवा पँन
कार्ड वापरु शकतात.

*अर्ज पुर्ण  झाल्यावर काय करायचे

अर्ज पुर्ण भरल्यावर
आपल्याला sabmit batton वर क्लिक
करायचे आहे त्यानंतर काही वेळातच
आपल्या मोबाईल किंवा ई मेल वर
आपल्या   अर्ज पोहचल्याची सुचना
येईल आणि एक tracking code मिळेल
आपल्याला  या कोड च्या साहाय्याने
आपल्या मतदान कार्ड बनवायची पुर्ण
progress च्या बाबतीत माहीती मिळेल

मिञांनो कसा वाटला हा लेख
हा लेख मी खुप मेहनत घेऊन बनवला
आहे तरी मिञानो, ही पोस्ट नक्की शेअर करा.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.