वन प्लस 3T मोबाईल भारतात दाखल
वन प्लस कंपनीने आपला
आणखी एक नवीन फोन भारतात
लॉच केला आहे. वन प्लस 3T या
नवीन मॉडेल्सचे दोन फोनबाजारात दाखल झाले आहेत.
पैकी रु.29,999(64GB) हा एक तर
दुसरा रु.34,999(128GB) हा आहे.
हे फोन दाखल होऊन लगेच म्हणजे अगदी महिना भरातच भारतात दाखल झाल्याचे कौतुक आहे. भारतीय बाजार पेठेत या नव्या कंपनीने मोठ्या प्रमाणावर आपला ग्राहकवर्ग मिळवला. सध्याच्या घडीला 30,000रुपयांच्या रेंजसाठी सर्वोत्तम स्मार्टफोन्स ही कंपनी ऑफर करते.
असा आहे वन प्लस 3T
-16 MP कॅमेरा-8MP सेन्सर
-कॉलकॉम स्नॅप ड्रॅगन 821
-क्रिस्टल ग्लास कव्हर
-बॅटरी कपॅसिटी 3,400mAh
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: