नेट बँकींग ची संपुर्ण माहीती

*नेट बँकींगची संपुर्ण माहीती ,मराठीत*
भारतात नेट बँकींग चा उपयोग १०० पैकी ३०
लोक करतात, आणि ७० लोकांना नेट बँकींग
 बद्दल माहीती नाही , हा लेख त्यांच्या साठीच आहे ,
 त्यांना नेट बँकींग म्हणजे काय आहे ते माहीत नाही.
* नेट बँकींग  काय आहे?
नेट बँकींग चा अर्थ सोप्या शब्दांत मिनी बँक असा होतो.
 मिनी बँक याचा अर्थ अपले बँक आपल्या हातात कारण
 नेट बँकींगच्या माध्यमातुन आपण कुठूणही
कोणत्याही  वेळी आपली बँक बँलेन्स चेक करु शकतो,
मोबाईल रिचार्ज करु शकतो, या सेवेला सुरु करण्या साठी 
आपले कोणत्याही बँकेत खाते असावे लागते .
आपण बँकेत जाऊन नेट बँकींग चा अर्ज भरावा त्या नंतर लगेच
 दुसऱ्या दिवशी आपल्याला बँके कडून USER NAME /PASSWORD 
मिळतो, त्या नंतर आपण नेट बँकींग चा उपयोग करु शकतो.

*BANK BALANCE ,NET BANKING

कधी कधी असं होत की आपल्याला आपल्या 
बँक खात्यात किती रक्कम शिल्लक आहे ते माहीती 
करुन घ्यायचे असते आणी तेव्हाच बँकेला सुट्टी
 असते .तेव्हा आपण आपली रक्कम चेक करु शकत नाही.
आणी तेव्हा आपल्या कडे नेट बँकींग असेल तर आपण लगेच आपल्या
 खात्यात किती रक्कम आहे ते चेक करु शकतो. नेट बँकींग एक अशी
 सिस्टीम आहे, तीच्या माध्यमातून आपण आपल्या खात्यातील रक्कम 
आँनलाईन चेक करु शकतो. त्याच प्रमाणे आपण शेवढच्या १० वेळेस किती 
रक्कम जमा केली व किती रक्कम बँकेत जमा केली हे 
आपल्याला समजू शकते .


(NET BANKING ही SECURE SARVICE आहे. आणि HTTP मुक्त
असुन तिला कोणी ही HACK करु शकत नाही.व आपल्या
खात्यातील रक्कम एकदम सुरक्षित असते. )


* NET BANKING CREATE RD ACCOUNT
 
किती तरी वेळा असं होत की आपल्याला
बँकेत आर डी करायची असते, पण त्याच्या
दिवशीच बँकेत गर्दी किंवा बँक बंद असते.
अशा वेळी सुध्दा आपण नेट बँकींग ची मदत
घेऊ शकतो.
जर आपल्या कडे नेट बँकींग सर्वीस असेल तर
 आपण आँनलाईन आर डी अंकाउंन्ट बनवु शकतो. 
आपण तर आँनलाईन आर डी अंकाउंन्ट बनवले तर 
आपल्याला बँकेत जाण्याची गरज नाही, कारण नेट
 बँकींग अँटो कट पेमेंटचा आँप्शन आपल्याला आहे.
त्याच्या साहाय्याने प्रतेक महीन्यास आपल्या खात्या
 मधुन रक्कम कट करुन घेते.आणि आपल्या आर डी
 खात्यात जमा करुन घेते.
आपल्या खात्या मधुन रक्कम कट करुन घेते.
आणि आपल्या आर डी खात्यात जमा करुन घेते.

*NET BANKING PAYMENT TRANSFER
 
तुम्हाला आपल्या मिंञांला किंवा नातेंवाईकाल
पैसे पाठवायचे आहेत.तर तुम्हाला बँकेत जाण्याची
गरज नाही आपण नेट बँकींग च्या साहाय्याने
कोणालाही पैसे पाठवु शकतो.
नेट बँकींग आपल्या ग्राहकांना आँनलाईन पेमेंट
पाठवण्यांचा अँप्शन देते.त्याच्या साहाय्याने आपण
कोणालाही पैसे पाठवु शकतो.
*ONLINE PAY BY NET BANKING
नेट बँकींग चाउपयोग आपण सरकारी अर्जा मध्ये
पण करतायेतो,कारणकाही वेळेस असं होतं की
आपण ONLINE FORM APPLY करतो.आणी form apply
झाल्यानंतर ONLINE PAY च PAGE OPEN होते, त्या मध्ये
फी जमा करण्यासाठी दोन आँप्शन आसतात.
१)NET BANKING
२) CHALLAN
तर आपल्या कडे नेट बँकींग  नसेल तर आपल्याला
आपल्या बँकेत चलन फी जमा करावी लागते. तर आपल्या
कडे नेट बँकींग असेल तर आपण त्या फाँमची फी घर
बसल्या जमा करु शकतो

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

नवीन लेख

डार्क वेब

Dark web नमस्कार मिंत्रानो मी हर्षल अहिरे, आपले मराठी नेट हेल्प मध्ये स्वागत. मला काही कॉल आले त्या मध्ये मला डार्क नेट बद्दल माहीती सांग...

Copyright@. Blogger द्वारे प्रायोजित.