एक हजाराची नवी नोट सोशल मीडियात व्हायरल !
प्रंतप्रधान मोदींनी घेतलेल्या नोटबंदीच्या
निर्णया नंतर बाजारात 500 आणि २000
च्या नव्या नोटा आल्या , पण सध्या एक
हजार रुपयाची नवी नोट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे , ही नवी नोट
खरच छापण्यात आली आहे का? या बाबत अध्यापही कोणतीही माहीती समजू शकलेली नाही .
दरम्यान, नोटबंदीच्या निर्णया नंतर 1000ची नवी नोट चलनात येणार असल्याचे केद्रीय अर्थ सचिव शक्तीकांत दास यांनी जाहीर केलं होत, पण त्या
नंतर अर्थमंञी अरुण जेटलींनी त्यांचा हा दावा नाकारला होता .
सध्या तरी 1000 रुपयाची नवी नोट चलनात येणार नसल्याचे स्पष्ट केलं होत
, माञ आता ही नवी नोट बाजारात , येणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
दरम्यान, 2000च्या नव्या नोटेचा फोटो
सोशल मीडियात व्हायरल व्हायला लागल्यानं प्रंतप्रधान मोदींना 18 नोव्हेबर ला जाहीर करण्यात येणारा नोट बंदीचा निर्णय 8 नोव्हेबरलाच जाहीर केला,
त्या मुळेच चलनाचा तुटवडा पाहायला मिळत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत: